Vishwakarma Scheme गावकारागिरांना उभारी देणारी विश्वकर्मा योजना...!! कमी व्याजदरात मिळणार 3 लाख रुपयांचे कर्ज

 Vishwakarma Scheme भारतीय ग्राम व्यवस्थेत खेडी स्वयंपूर्ण होती. कारण गावातल्या गरजा गावातच भागविल्या जात होत्या. त्यासाठी गावकारागीर असतं त्याला बारा बलुतेदार म्हणून ओळखले जात होते. काळानुरूप मोठे बदल झाले गावातली ही कारागीर मंडळी मागे पडली, मोठ्या प्रमाणात व्यवसायात तांत्रिकता आली.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कौशल्ये असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यास मदत करेल. या योजनेत लोकांना केवळ कर्जच मिळणार नाही तर कौशल्य प्रशिक्षणही मिळणार आहे. लोहार, सोनार, कुंभार, सुतार आणि मोची यांसारख्या पारंपरिक कौशल्ये असलेल्या लोकांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळेल. अशा १८ पारंपरिक कामांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

कौशल्य प्रशिक्षण

या योजनेत १८ पारंपरिक कामांचा समावेश करण्यात आला आहे. या १८ ट्रेडमध्ये लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तुम्हाला दररोज ५०० /- रुपये स्टायपेंड देखील मिळेल. याशिवाय पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र, मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाशी संबंधित कौशल्य अपग्रेड, १५,०००/- रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन देखील दिले जाईल.

अर्ज कसा करायचा?

Vishwakarma Scheme अशी लागेल पात्रता

1. भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

2. योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या 18 व्यापारांपैकी कोणत्याही एकाशी संबंधित असणे

आवश्यक.

3. वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.

4. मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असावे.

5. योजनेत समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी कोणत्याही एका जातीचा असावा.

किती कर्ज मिळेल?

अशी लागतील कागदपत्रे

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे:


  • • आधार कार्ड,

  • • पॅन कार्ड,

  • उत्पन्नाचा दाखला,

  • • जातीचा दाखला,

  • • ओळखपत्र,

  • • रहिवासी प्रमाणपत्र,

  • • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र,

  • • बँक पासबुक

  • • मोबाईल नंबर

140 जातीची यादी

Sr. NoVishwakarma Caste Name
1Achar 
2Achari
3Achari Thacher
4Achary
5Acharya
6Akkasale 
7Arkasalli 
8Asari
9Asari Oddi
10Asula
11Ausul or Kamsali
12Badhel
13Badige
14Bagg
15Bailapathara
16Bailukammara
17Bhadivadlla
18Bhardwaj
19Bidhani
20Bishwakarma
21Bogaara
22Bose
23Brahmalu
24Chari
25Chatuevedi
26Chettian
27Chikkamanes
28Chipegara
29Chola
30Das
31Devgan
32Devkamlakar
33Dhiman
34Dhole
35Dwivedi
36Gajjar
37Geed
38Gejjigar
39Gijjegara
40Gill
41Gujjar
42Janger
43Jangid
44Kalsi
45Kamar
46Kambhara
47Kammalan
48Kammalar
49Kammalar
50Kammara
51Kammari
52Kammiyar
53Kamsala
54Kamsali
55Kanchari
56Kanchugara
57Kannalan
58Kannalar
59Kannar (brass worker)
60Kansala
61Kansan
62Kanshali
63Kargathra
64Karmakar
65Kollar (Black smith)
66Kollar Ponkollar
67Ksar
68Kulachar
69Kularia
70Lahori
71Lauta
72Lohar
73Mahuliya
74Maithil
75Malaviya
76Malik
77Malviya
78Matachar
79Mestry
80Mevada
81Mistry
82Mohapatra
83Moharana
84Muulekammaras
85Ojha
86Panchal
87Panchal Brahman
88Panchalar
89Pancholi
90Pathar
91 Pathra Parida
92Pattar
93Paturkar
94Pitroda
95Porkolla
96RamGadiya
97Rana
98Rao
99Rastogi
100Ravat
101Raykker
102Sagar
103Sahu
104Sarvariya
105Sharma
106Shilpi
107Silpi
108Sinha
109Sohagar
110Sonagara
111Sonar
112Soni
113Suthar
114Swarnkar
115Takur
116Tamrakar
117Tamta
118Tarkhan
119Thachar
120Thattan
121Upadhyay
122Upankar
123Uttarad (gold smith)
124Vadla
125Vadransi
126Vatsa
127Vippata
128VishwaBrahmin
129Vishwakarma
130Vishwakarma Manu
131Waxsali
132Zinta
133Prajapati ( Kumbhar)
134Satvara (Kadiya)
135Jha
136Maru
137radhiya
138Pallival
139Madhukar
140Mayabrham


Comments

Popular posts from this blog

शेतकऱ्यांना फार्महाऊस बांधणीसाठी ही बँक देणार कर्ज : Farmhouse Loan Scheme Maharashtra 2023

Stand-Up India (SUI) scheme for financing SC/ST and/or Women Entrepreneurs स्टँड-अप इंडिया योजना